सोलापूर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांनी धर्मादाय आरोग्य सेवकांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण ५ आरोग्य सेवकांचा समावेश असून, विविध रुग्णालयांमधून समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती देण्यात आली आहे.
यादीतील आरोग्य सेवक व रुग्णालये
- आश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च, सोलापूर
सेवक : सुरेंद्र नागनाथ गंगीशेट्टी (मो. ८४८५०१२२९३) - जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी
सेवक : प्रतिक्षा बाळासाहेब गोडसे (मो. ९८३४१५८२९०) - नर्गिसदत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर
सेवक : श्री बालाजी रामलिंग घावटे (मो. ९५७९२९८३७३) - यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर
सेवक : रितेश सुरेश गायकवाड (मो. ९१७५७६२१४०) - जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर
सेवक : सर्जेराव वंसत गवळी (मो. ९७६३८२९७८५)
या धर्मादाय आरोग्य सेवकांच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना मदत, मार्गदर्शन व आवश्यक सुविधा मिळतात. शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढून समाजातील दुर्बल घटकांना थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
