उत्तम आरोग्य… आपली जबाबदारी…

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला
जवळचे उत्तम आरोग्य… आपली जबाबदारी…
महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजना
या योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा!
• मोफत डायलिसिस
• मोफत अँजिओप्लास्टी
• मोफत युरो सर्जरी
आमच्याकडे सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध
• जनरल मेडिसिन
• सर्जरी
• स्त्रीरोग व प्रसूती
• बालरोग
• हाडांचे व सांधेदुखीचे आजार
• किडनी व मूत्ररोग
• त्वचा व गुप्तरोग
• कॅन्सर तपासणी व उपचार
• हृदयरोग
• नेत्ररोग
• कर्ण-नाक-घसा
• फिजिओथेरपी
• रेडिओलॉजी (X-Ray, सोनोग्राफी)
• २४ तास आपत्कालीन सेवा
• ICU / क्रिटिकल केअर सुविधा
• लॅबोरेटरी
आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत उपचार
सर्व रोगांवर आधुनिक उपचार सुविधा.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासन आयुष्मान भारत योजना
आमच्याकडे खालील सुविधा मोफत उपलब्ध आहेत:
• मोफत उपचार सुविधा
• कॅशलेस (हॉस्पिटलमध्ये)
• ऑपरेशनसाठी मोफत सुविधा
• सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार
• सर्व प्रकारच्या तपासण्या
• २४ तास आपत्कालीन सेवा
• रुग्णवाहिका सुविधा
• दीनदयाळ / आयुष्मान कार्ड उपलब्ध
• आयुष्मान कार्ड नसल्यासही मार्गदर्शन
• सर्व वयोगटांसाठी लागू
• संपूर्ण कुटुंबासाठी लाभ
आमच्या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
• तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता
• आधुनिक व सुसज्ज सुविधा
• वाजवी दरात उत्तम उपचार
• २४ तास सेवा
