देश- विदेश

Google डूडल का खास आहे? ही छोटीसी गेम वाढवेल तुमचं ज्ञान!


टेक्नॉलॉजी डेस्क :  गूगल वेळोवेळी एखाद्या खास दिवशी वेगळं डूडल सादर करत असतो. गूगलने एक नवीन आणि इंटरऍक्टिव्ह डूडल सादर केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘राईज ऑफ द हाफ मून एप्रिल’.

या खास डूडलमध्ये या महिन्यातील शेवटचा अर्धा चंद्र (हाफ मून) दाखवण्यात आला आहे. पण यावेळी गूगलने फक्त चंद्राची सुंदरता दाखवली नाही, तर एक मजेदार कार्ड-आधारित गेम देखील आणला आहे. या गेममध्ये तुम्ही चंद्राच्या विविध टप्प्यांविषयी (phases) माहिती मिळवू शकता आणि या गेमच्या माध्यमातून या खास क्षणाचा आनंद घेऊ शकता.

‘हाफ मून’ म्हणजे काय?

 ‘हाफ मून’हा टप्पा तेव्हा येतो जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्यअशा पद्धतीने स्थित असतात की पृथ्वीवरून चंद्राचा फक्त अर्धा भागच दिसतो.  हा टप्पा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान येतो आणि दर महिन्याला सुमारे दोन दिवसांसाठी स्पष्टपणे पाहता येतो.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button