महाराष्ट्रसांगोला
संजय गजानन सुरवसे यांचे अल्पशा आजाराने निधन

सांगोला: सांगोला शहरातील श्री संजय गजानन सुरवसे यांचे सोमवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 56 वर्ष होते. उद्योगपती विजयसिंह सुरवसे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
पेन्शनधारकांनी का भरावा आयटी रिटर्न
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी एक भाऊ असा मोठा परिवार आहे. उद्या बुधवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.