सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची १ ते १९ ऑगस्ट या कालावधीत सोलापूर शहर व जिल्हा परिसरात अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणावर तसेच देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,एकूण २०,७९,५२९/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त यांच्या निर्देशानुसार, अधीक्षक व प्र. उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे.
या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही.
जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल.
- संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560