
GuruPurnima
विशेष वृत्त : दैनिक सांगोला नगरी व माणदेश नगरीचे संपादक, (GuruPurnima )डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे प्रमुख, माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेकडो पत्रकार घडविले. तालुक्यातील सर्वांसाठी वेळात वेळ काढून जनतेचे प्रश्न व अडचणी सोडवणारे व्यक्तिमत्व सतीशभाऊ सावंत यांच्या कार्याचा आलेख आपल्याला निश्चितपणे प्रेरणा देणारा आहे. (GuruPurnima)

सतीशभाऊ सावंत यांनी आपल्या (GuruPurnima) पत्रकारितेच्या व वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका व कार्य केले आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांना भविष्यात अध्यक्षपदाची संधी मिळावी असे विचार बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. (GuruPurnima)

पत्रकार दशरथ बाबर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त (GuruPurnima) पत्रकारितेतील गुरुवर्य सतीशभाऊ सावंत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यातही त्यांच्या हातून अनेक पत्रकार घडावेत यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करीत सतीशभाऊ सावंत यांना दीर्घायुष्य लाभावे व डिजिटल मीडियाचे सध्या ते राज्याचे उपाध्यक्ष असून भविष्यात त्यांना अध्यक्षपद मिळावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

पत्रकार राहुल गायकवाड यांनी संपादक सतीशभाऊ सावंत यांचे कार्य दीपस्तंभासारखे असून त्यांचे पत्रकार क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया संभाळून त्यांनी राज्यामध्ये लौकिक केला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

सांगोला तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष संपादक सतीशभाऊ सावंत यांचा भव्य असा सत्कार करुन गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी डिजिटल मीडियाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष दीपक ऐवळे, महिला तालुकाध्यक्षा दीक्षा चंदनशिवे, खजिनदार रोहित हेगडे, सचिन धांडोरे, समाधान धांडोरे, दशरथ बाबर, करण मोरे, मोहसीन मुलाणी, सचिन कुंभार, स्वप्निल करडे, चंद्रशेखर केंगार, शशिकांत बनसोडे, नवनाथ ऐवळे, विनोद चंदनशिवे संतोष साठे, पवन बाजारे, पांडुरंग ऐवळे, सुनील वाघमोडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी गौतम शिंदे, उमेश सावंत ,पत्रकार सुभाष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त संपादक सतीशभाऊ सावंत यांना सदिच्छा व्यक्त करीत त्यांचा यथोचित सन्मान केला.