
11th admission
पुणे : ११वी (कनिष्ठ महाविद्यालय) प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी (11th admission) (फेरी क्रमांक १) व विविध कोट्यातील निवड यादी दिनांक २८ जून २०२५ रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन आयडीद्वारे Proceed for Admission या पर्यायावर (11th admission) क्लिक करून, तसेच निवड झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून ३० जून २०२५ ते ७ जुलै २०२५ सायं. ६.०० वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. (11th admission)
अधिकृत संकेतस्थळ:
https://mahafvicadmissions.in
प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे (11th admission) प्राचार्य, तसेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची आवर्जून नोंद घ्यावी.