
Bhojpuri actress Akshara Singh
मनोरंजन डेस्क : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Bhojpuri actress Akshara Singh) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतेच तिने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
भोजपुरी गाण्यावर मस्तीखोर रील (Akshara Singh)
ध्ये अक्षरा सिंहने (Akshara Singh) एका लोकप्रिय भोजपुरी गाण्यावर रील तयार केली आहे. ती पिंक रंगाची साडी आणि डोळे खिळवून ठेवणारे हेवी झुमके घालून कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे एक्सप्रेशन्स आणि हसरा चेहरा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मस्तीच्या मूडमध्ये अक्षरा
अगदी मस्तीच्या मूडमध्ये दिसून येते.( Akshara Singh) तिच्या चेहऱ्यावरचं हसणं, एक्सप्रेशन्स आणि आत्मविश्वास सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.