देश- विदेशमहाराष्ट्र

प्रेमाचे वादळ येईल, तर पैशांची भरभराट आणि आरोग्याचं त्रिकोन; आज या राशीसाठी आहे खास?


“आजचे राशीभविष्य” : आजचा दिवस अनेक राशींसाठी उत्साह, संधी आणि काहींच्यासाठी सावधगिरी घेऊन आला आहे. कोणासाठी प्रेमाचे वादळ येईल, तर कोणासाठी पैशांची भरभराट होईल! जाणून घ्या आज तुमच्या राशीला काय संदेश आहे…

 ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित ‘दैनिक राशीभविष्य’ तुमच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घडामोडींची दिशा दाखवते. चला तर मग, पाहूया आज काय सांगते तुमचे राशीभविष्य.

 मेष

योजना यशस्वी होतील. कौटुंबिक सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक स्थैर्य मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी विचार नक्की करा.

 वृषभ

स्वतःवर आत्मविश्वास ठेवा – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम आणि पैशांचा महाउत्सव ठरेल! अचानक धनलाभाची शक्यता. विवाहाचे प्रस्ताव येतील.

 मिथुन

रुक्ष वाटणारा काळ आज उत्साहाने उजळेल. आरोग्याची काळजी घ्या. मतभेद टाळा. प्रवासाचे नियोजन संभवते.

 कर्क

सरासरी दिवस. कोणत्याही निर्णयापूर्वी सखोल विचार करा. जोडीदारासाठी सरप्राइज ठरेल. व्यवसायात नवे प्रयोग होऊ शकतात.

 सिंह

मिश्र परिणामांचा दिवस. नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी मार्गदर्शन आवश्यक. संपत्तीविषयक वाद संभवतो.

 कन्या

आर्थिक व्यवहारात सतर्कता आवश्यक. मन अस्वस्थ राहू शकते. भूतकाळातील चुका शिकवण देतील. आरोग्याची काळजी घ्या.

 तूळ

वादविवाद संभवतात. नवा प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता. समाजसेवेत यश मिळेल. सल्ला देताना काळजी घ्या.

वृश्चिक

जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात. नोकरीतील तणाव कमी होईल. कौटुंबिक गोष्टी उघड होऊ शकतात.

 धनु

व्यवसायात लाभ. तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी संधी. प्रवास संभवतो. सरप्राइज प्लॅन यशस्वी ठरेल.

 मकर

आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक. मैत्री आणि फिरण्याचे बेत आखले जातील.

 कुंभ

दिवस व्यस्त. कामातील तणाव नियंत्रित ठेवा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. जुना मित्र भेटेल, मन आनंदी राहील.

 मीन

अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. भावंडांची मदत मिळेल. कुटुंबात आनंददायी क्षण.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button