मनोरंजन

स्विमिंग पूलमध्ये मोनोकिनी घालून उतरली समा सिकंदर अनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले!   


मुंबई/प्रतिनिधी : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री समा सिकंदर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि नेहमीच आपले लेटेस्ट फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच समाने काही नवीन फोटो शेअर केले असून यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये मोनोकिनी परिधान करून आपला ग्लॅमरस अंदाज दाखवत आहे.

या फोटोमध्ये समा ब्राऊन रंगाच्या मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलच्या कडेला आराम करताना दिसते आहे. तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर अक्षरशः तापमान वाढवले आहे.

एका फोटोमध्ये समा आपले टोन्ड लेग्स फ्लाँट करत असून, ती अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि स्टायलिश पद्धतीने पोझ देताना दिसते आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिची मोहक स्माईल तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.

या ब्राउन मोनोकिनीमधील फोटोंमध्ये समा आपला क्लिवेज देखील ठळकपणे दाखवत आहे, त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.

समा सिकंदरचे हे बोल्ड आणि आकर्षक फोटो चाहत्यांमध्ये चांगलेच गाजत असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button