
Couple Romance OYO Room
Couple Romance OYO Room : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही पाहून व्हाल थक्क. या व्हिडीओमध्ये एक जोडपं ओयो रूममध्ये रोमान्स करत आहे. परंतु यांच्याकडून रूमचा दरवाजा मात्र उघडा राहिला. घाईमध्ये याचेही भान राहिले नाही. या रूमच्या अगदी समोरच मेट्रो स्थानक आहे. मेट्रो स्थानकावर प्रवाशी हे दृश्य पाहून थक्क झाले.
व्हिडीओतून समोर आले की, मेट्रो स्थानकावरून एक जण जोरात ओरडून सांगतोय की भावा, दार बंद कर. मात्र हे दृश्य पाहणारे लोकही जोरजोरात हसू लागले य. या घटनेचा व्हिडीओ लोकांनी शूट केला आहे. यानंतर ओयो रूममधील तरुण धावत येऊन रूमचा दरवाजा बंद केला. लोक कपलचे “ओपन बॉन्डिंग” पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.