मिरज एमआयडीसीत मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; आरोपी फरार

मिरज / प्रतिनिधी: मिरज एमआयडीसी परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत श्रवणेशनाथ महावीर चौगुले वय २९, रा. भोसे, ता. मिरज या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक पुढील तपास करत आहे.आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्व संभाव्य ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983