सिंहगड पंढरपूर महाविद्यालयाकडून श्रमसंस्कार शिबीरामध्ये महिला आरोग्य तपासणी

पंढरपूर/प्रतिनिधी : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सप्ताहात खेडभाळवणी, ता.पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महिला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सदरील शिबीरासाठी पंढरपूरच्या नामवंत डॉ. संगीता पाटील, डॉ. क्षितीजा कदम-पाटील उपस्थित होत्या. त्यांनी … Continue reading सिंहगड पंढरपूर महाविद्यालयाकडून श्रमसंस्कार शिबीरामध्ये महिला आरोग्य तपासणी