टेंभु प्रकल्पाच्या पाणी व्यवस्थापनावर महत्त्वाची बैठक, जलसंपदा मंत्री, आमदार डॉ.बाबासाहेब‌ देशमुख यांच्यात चर्चा

मुंबई/सहदेव खांडेकर : सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब‌ देशमुख यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इंजीनीयर राजेंद्र‌ रेडीआर यांच्या समवेत आज मुंबई येथे बैठक पार पडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी टेंभुच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली. तसेच सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे व टेंभु योजनेच्या माध्यमातुन सर्व‌‌ बंधारे भरुन घेण्याची … Continue reading टेंभु प्रकल्पाच्या पाणी व्यवस्थापनावर महत्त्वाची बैठक, जलसंपदा मंत्री, आमदार डॉ.बाबासाहेब‌ देशमुख यांच्यात चर्चा