पुण्यात जलसंपदा विभागाची बैठक; आ. बाबासाहेब देशमुख आक्रमक

पुणे/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीत पाणीप्रश्नांवर आक्रमक भूमिका या बैठकीत सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील पाणीप्रश्नांवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आक्रमक झाले. त्यांनी एन.आर.बी.सी कॅनॉलच्या … Continue reading पुण्यात जलसंपदा विभागाची बैठक; आ. बाबासाहेब देशमुख आक्रमक