न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर झाल्यास लोकांचा विश्वास दृढ होईल : प्रा. संतोष लोंढे

सांगोला/ महेश लांडगे : संस्कृतीच्या संवर्धनामध्ये मातृभाषेचा वाटा महत्त्वाचा असतो. त्यासाठी मात्र भाषेतील साहित्य वाचणे महत्त्वाचे असते. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही महाराष्ट्रवाशीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आज समाज माध्यमाच्या युगात मराठी भाषेची मोडतोड होत असली, तरी या माध्यमांमुळे मराठी सर्व दूर पोहोचत आहे हे स्पष्ट करून , मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वैद्यकीय … Continue reading न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर झाल्यास लोकांचा विश्वास दृढ होईल : प्रा. संतोष लोंढे