अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?

बीजिंग : चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. व्यापार निर्बंध असोत किंवा लष्करी तणाव, या दोन महासत्तांमधील वादविवाद संपण्याचे नाव घेत नाही. अलीकडच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कर लादले आहेत, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. परंतु या राजकीय तणावाच्या … Continue reading अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?