बिग ब्रेकिंग : सांगोला-मिरज रोडवर दुचाकी-डमडमचा भीषण अपघातात, आई-मुलगा गंभीर जखमी

सांगोला, महेश लांडगे : सांगोला शहरातील मिरज रोडवरील गौरी पेट्रोल पंपाजवळ दुपारी ३ च्या सुमारास  भीषण अपघात झाला. डमडमचा आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत आई-मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.  मध्यधुंद चालकामुळे अपघात नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डमडम (गाडी नं. MH13 AN 2297) चा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने मागून येत समोरील दुचाकीला (गाडी नं. MH13 … Continue reading बिग ब्रेकिंग : सांगोला-मिरज रोडवर दुचाकी-डमडमचा भीषण अपघातात, आई-मुलगा गंभीर जखमी