सांगोला महाविद्यालयामध्ये एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन

सांगोला/स्वप्नील ससाणे :   सांगोला महाविद्यालयामध्ये दि. ५ व ६ एप्रिल २०२५ रोजी  २१वी  महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा सेवा निवृत्त सनदी अधिकारी डॉ.दि.मा. मोरे या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव (भाऊ) गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र सिंचन सहयोग … Continue reading सांगोला महाविद्यालयामध्ये एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन