शेअर बाजार तेजीत, या आठवड्यात ‘हे’ शेअर्स होणार मजबूत?

मुंबई:या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदवत बाजार बंद झाला. सेन्सेक्सने ५५७ अंकांची वाढ नोंदवली, तर निफ्टी १६० अंकांनी वाढून २३,३५० च्या पातळीवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही ५३१ अंकांची वाढ झाली आणि तो ५०,५९४ वर बंद झाला. India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र … Continue reading शेअर बाजार तेजीत, या आठवड्यात ‘हे’ शेअर्स होणार मजबूत?