विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो : अजित पवार  

मुंबई : Maharashtra Budget 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, अजित पवार यांनी अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण, कला, नोकरी, विज्ञान आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्राची अभिमानाने मान उंचावेल, अशा मोठ्या … Continue reading विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो : अजित पवार