पश्चिम महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबांच्या खेट्यास उद्यापासून सुरुवात,पुजारी आनंदा लादे म्हणाले…

कोल्हापूर/राजू मुजावर : पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना रविवार, 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा 9 मार्चपर्यंत चालणार असून, माघ महिन्यातील चारही रविवारी परंपरागत खेटे पार पडणार आहेत. यासाठी वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असून प्रशासनाने सज्ज झाले आहे.  पुजारी आनंदा लादे यांनी इन पब्लिक न्युजशी बोलताना म्हणाले, … Continue reading पश्चिम महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री क्षेत्र जोतिबांच्या खेट्यास उद्यापासून सुरुवात,पुजारी आनंदा लादे म्हणाले…