सोलापूर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न

सोलापूर/श्रीराम देवकते : सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग,  वस्रोद्योग आयुक्तालय, नागपूर व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय हातमाग कापड स्पर्धा कार्यक्रम सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड एम आय डी सी. सोलापूर येथे  संपत्र झाला. विभागीय हातमाग कापड स्पर्धा करीता सहकारी संस्था व खाजगी विणकर सह एकूण 63 विणकरांनी सहभाग घेवून … Continue reading सोलापूर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न