विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार घोषित: कोण कुठून लढणार?

मुंबई/सहदेव खांडेकर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीने अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.  यामध्ये भाजपने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक आणि शिवसेनेने एक उमेदवार जाहीर केला आहे.  शिवसेनेत इच्छुकांची चुरस, अखेर रघुवंशींची निवड एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी शीतल म्हात्रे आणि संजय मोरे यांचीही … Continue reading विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार घोषित: कोण कुठून लढणार?