सिंहगड महाविद्यालयात ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली डिझाइनचे’ चर्चासत्र

पंढरपूर/हेमा हिरासकर : सिंहगड पंढरपूर महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणालीचे डिझाइन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूरच्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन सेल ने दुसऱ्या वर्षाच्या यांत्रिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणालीचे डिझाइन’ या विषयावर एक माहितीपूर्ण विशेष चर्चासत्र आयोजित केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. … Continue reading सिंहगड महाविद्यालयात ‘गृह वापरासाठी सौर ऊर्जा प्रणाली डिझाइनचे’ चर्चासत्र