महाराष्ट्र

SBI ची नवीन स्कीम तौणूकदारांना मोठी संधी; फक्त 444 दिवसात जबरदस्त व्याज


मुंबई / प्रतिनिधी : तुम्ही FD मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर भारतातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) तुमच्यासाठी एक जबरदस्त स्कीम घेऊन आली आहे. ‘अमृत कलश’ एफडी स्कीम बंद केल्यानंतर, SBI ने आता आणखी एक खास पर्याय ‘अमृत वृष्टि FD’ सुरू केला आहे.

काय आहे ‘FD’ योजना?
• ही एक स्पेशल टर्म डिपॉजिट स्कीम आहे.
• FD चा कालावधी: 444 दिवस
• नियमित ग्राहकांसाठी वार्षिक व्याज दर: 7.25%
• वरिष्ठ नागरिकांसाठी व्याज दर: 7.75%
• नॉन-रेसिडेंट इंडियन्स (NRI) सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेचे खास फायदे
• किमान गुंतवणूक: ₹1,000 पासून सुरू
• कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही
• 6 महिन्यात व्याज पेमेंटची सुविधा
• नवीन व जुन्या, दोन्ही ग्राहकांसाठी लागू
• Recurring Deposit, Tax Saving FD किंवा वार्षिक FD यावर लागू नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button