
बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष योजना
ठेवी योजना
- ७ दिवस ते २९ दिवस – ४.२५ %
- ३० दिवस ते १८४ दिवस – ६.२५ %
- १८५ दिवस ते १ वर्ष – ६.७५%
- १ वर्षपुढील ते ३ वर्ष – ८.७५
- ३ वर्षेपुढे – ८.००
- दाम दुप्पट – ८ वर्ष ९ महिने
लखपती रिकरिंग ठेव योजना
दरमहा फक्त 1340 भरा रुपये एक लाख मिळवा
दरमहा फक्त 1320 भरा ज्येष्ठ नागरिक रुपये एक लाख मिळवा
(कालावधी फक्त 60 महिने)
ज्येष्ठ नागरिक व सहकारी संस्थांना 0.50% ज्यादा व्याजदर
कर्ज सुविधा
सोने दागिने तारण कर्ज 9 %
वाहन कर्ज 9.50%
सोलर कर्ज 10%
सोलर खरेदीसाठी 100% कर्ज
घरगुती उपकरणे खरेदी कर्ज 10 %
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्य आणि विकास महामंडळ ओबीसी महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर सर्व महामंडळाचे योजना अंतर्गत सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध (व्याज परतावा)
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधा
शाखा : मुख्य शाखा सांगोला,
अकलूज, पंढरपूर, महूद बुद्रुक, कमलापूर, आटपाडी, सांगोला शहर, माढा
