सांगोला तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली; पाहा गावनिहाय आरक्षण यादी
गावनिहाय आरक्षण यादी पुढीलप्रमाणे आहे

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची सोडत प्रक्रिया आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर भवन, सांगोला येथे पार पडली.
ही आरक्षण सोडत प्रक्रिया प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, स्थानिक ग्रामपंचायतींसाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी कशा प्रकारे आरक्षित राहतील, याची यादी जाहीर करण्यात आली.
गावनिहाय आरक्षण यादी पुढीलप्रमाणे आहे :
या प्रक्रियेसाठी तालुक्यातील स्थानिक प्रशासन, ग्रामविकास अधिकारी, व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतींच्या लोकशाही प्रक्रियेला चालना देणाऱ्या या सोडतीबाबत ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण दिसून आले.


