सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात : विकास पोपळे,आगार व्यवस्थापक

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला आगारातील बस कमी होत चालल्याने प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. २०१८-१९ मध्ये सांगोला आगारात ७२ बसेस होत्या. मात्र, जानेवारी २०२५ पर्यंत ही संख्या घटून ५३ वर आली आहे. त्यातील काही बसेस नियमित देखभाल, आरटीओ कामे आणि अन्य कारणांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध नसतात. परिणामी, दररोज प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी फक्त ४० बस … Continue reading सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात : विकास पोपळे,आगार व्यवस्थापक