सत्य परिस्थिती झाकून, अफवा सांगून नगरपालिकेकडून नागरीकांची शुद्ध फसवणूक!

सांगोला /रोहित हेगडे : सांगोला नगरपालिकेकडून भुयारी गटारी योजनेचे काम सुरू आहे. सुरू असलेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. उलट तक्रार आणि माहिती देऊन सुद्धा अधिकारी सुस्त बसले आहेत. नागरीकांच्या जीवाशी खेळ करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे काय? तसेच एखाद्या नागरिकाचा … Continue reading सत्य परिस्थिती झाकून, अफवा सांगून नगरपालिकेकडून नागरीकांची शुद्ध फसवणूक!