सांगोला प्रदूषणाच्या विळख्यात : नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

सांगोला/विशेष प्रतिनिधी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धूळ, धूर, तसेच रस्त्यांवरील कचऱ्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करत असले तरी सांगोला नगरपालिका या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. नगरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन नक्की काय आहे? सांगोला नगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी कोणते ठोस उपाययोजना केल्या जात आहेत? हा … Continue reading सांगोला प्रदूषणाच्या विळख्यात : नागरिकांचे आरोग्य धोक्यात!