कवी अनंत राऊत यांचेशब्दावरील प्रभुत्व,हृदयस्पर्शी काव्यमय समाजप्रबोधनामुळे श्रोते विद्यार्थी भावूक

सांगोला/शुभम चव्हाण : सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला)  यांच्या काव्यमय समाजप्रबोधनाने उपस्थित विद्यार्थ्यांसह श्रोते चांगलेच भावूक झाले. सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले यावेळी  कवी अनंत राऊत प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, तिच्या एका इशाऱ्याने,  भोंगा वाजलाय या सारख्या त्याच्या कवितांना श्रोत्यांनी … Continue reading कवी अनंत राऊत यांचेशब्दावरील प्रभुत्व,हृदयस्पर्शी काव्यमय समाजप्रबोधनामुळे श्रोते विद्यार्थी भावूक