नागरिकांना होणाऱ्या त्रास, वस्तुस्थितीला पांघरूण घालण्याचे काम!

सांगोला / रोहित हेगडे :  सांगोला शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामामुळे शहरात प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत. डोळ्यात झणझणीत अंजन घालून जनतेची फसवणूक केली जातीय का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. धूळ आणि अस्वच्छतेचा नागरिकांना त्रास … Continue reading नागरिकांना होणाऱ्या त्रास, वस्तुस्थितीला पांघरूण घालण्याचे काम!