मनोरंजनदेश- विदेश

पंतप्रधान मोदींच्या फोटोंचा नेकलेस घालून रुची गुजरची हटके एन्ट्री; लूक पाहून नेटकऱ्यांची एकच चर्चा!


मुंबई / प्रतिनिधी : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री रुची गुजर नेहमीच तिच्या हटके फॅशन स्टाइलसाठी चर्चेत असते. यावेळी तिने असा एक लूक सादर केला की सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंचा नेकलेस घालून रुचीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

रुचीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तिच्या या स्टाईलचं कौतुक केलं आहे, तर काहीजणांनी टीकाही केली आहे.

पंतप्रधानांवरील तिचं प्रेम दाखवण्यासाठी तिने हा हटके अंदाज स्वीकारल्याचं म्हणत काही चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे.

या ड्रेसिंगमागे नेमकं काय कारण होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरतो आहे, हे मात्र नक्की!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button