जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदासाठी भरती

सोलापूर : सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक-टंकलेखकाचे अशासकीय एक  पद मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह बुधवार दिनांक 12 मार्च 2025 पुर्वी  जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद  तुंगार यांनी केले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण … Continue reading जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदासाठी भरती