रान्या राव तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!

Ranya Rao Gold Smuggling: कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव यांना सोने तस्करी प्रकरणात तुरुंगातच राहावे लागणार आहे. शुक्रवारी (14 मार्च 2025) आर्थिक गुन्हे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. 3 मार्च 2025 रोजी 34 वर्षीय रान्या राव यांना दुबईहून बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 किलो सोन्याच्या लगड्यांसह अटक करण्यात आली होती. दरम्यान, या सोन्याची अंदाजित किंमत … Continue reading रान्या राव तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!