रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी धक्कादायक खुलासा : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हेगारांना कोणतीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला … Continue reading रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी धक्कादायक खुलासा : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा