राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 कु. किरण माशाळकर यांना प्रदान

सोलापुर/हेमा हिरासकर:महा एनजीओ फेडरेशन च्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 पुणे येथे आयोजित करण्यात आले.महाराष्ट्रातल्या एकूण 25 पुरस्कारार्थी पैकी सोलापूर च्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष कु. किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री श्री.शेखर मुंदडा व त्यांची पत्नी सौ.स्वाती ताई मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना … Continue reading राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 कु. किरण माशाळकर यांना प्रदान