मराठी नवं वर्षात पावसाची हजेरी; IMD ने या जिल्ह्यांना दिला इशारा

विशेष प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 31 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यासंदर्भात येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कुठे-कधी पाऊस? 31 मार्च: येलो अलर्ट: ठाणे, पालघर, नाशिक, नगर, … Continue reading मराठी नवं वर्षात पावसाची हजेरी; IMD ने या जिल्ह्यांना दिला इशारा