प्रवाश्यांना रेल्वेचा मोठा फटका! एसी लोकल धावणार नॉन-एसी

मुंबई/सहदेव खांडेकर : मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. २८ मार्च २०२५ रोजी काही एसी लोकल गाड्या नॉन-एसी म्हणून चालवण्यात येणार आहेत. अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. काय आहेत वेळापत्रकातील बदल? पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान धावणाऱ्या काही एसी लोकल गाड्या त्या दिवशी नॉन-एसी असतील. डाऊन मार्ग … Continue reading प्रवाश्यांना रेल्वेचा मोठा फटका! एसी लोकल धावणार नॉन-एसी