महाविद्यालयात परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीशी प्राध्यापकाचे आक्षेपार्ह वर्तन, डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या

वाशी: एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेसाठी तातडीचे पाऊल – डॉ. गोऱ्हेंचे पत्र या घटनेनंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, … Continue reading महाविद्यालयात परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीशी प्राध्यापकाचे आक्षेपार्ह वर्तन, डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या