PM Modi : चहाच्या सुगंधाला चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकत : पंतप्रधान मोदी

इन पब्लिक न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संबोधित करताना त्यांनी सांगितले की संपूर्ण स्टेडियम आनंद आणि उत्साहाने भरलेले आहे. या भव्य कार्यक्रमात चहा बागांचा सुगंध आणि त्यांचं सौंदर्य आहे. चहाच्या सुगंधाला एक चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकतं, असं म्हणत त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  ঝুমইৰ বিনন্দিনীৰ প্ৰতিটো মুহূৰ্ত যাদুৰ দৰে … Continue reading PM Modi : चहाच्या सुगंधाला चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकत : पंतप्रधान मोदी