सांगोल्यात कवितांची मेजवानी! सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे होणार काव्यमय समाजप्रबोधन!

सांगोला/स्वप्नील ससाणे : सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सांगोल्यामध्ये काव्यमय समाजप्रबोधन होणार आहे. येथील सांगोला महाविद्यालयामध्ये दि. १७ व १८ फेबुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी अनंत राऊत उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण … Continue reading सांगोल्यात कवितांची मेजवानी! सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे होणार काव्यमय समाजप्रबोधन!