Petrol-Diesel Price : होळीला सामान्य जनतेला मोठा दिलासा, “या” भागात झाले स्वस्त

नवी दिल्ली: सरकारने महागाईशी संबंधित आकडेवारी जाहीर केली होती. ज्यामध्ये देशातील किरकोळ महागाई 3 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मात्र, त्याच्या एक दिवसानंतर, म्हणजेच होळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत स्वस्त आणि या शहरांमध्ये महाग झाले इंधन देशातील चार महानगरांपैकी मुंबई वगळता इतर सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ … Continue reading Petrol-Diesel Price : होळीला सामान्य जनतेला मोठा दिलासा, “या” भागात झाले स्वस्त