पन्हाळा वन परिक्षेत्र कार्यालय वन विभागाच्या इमारतीत : उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन

पन्हाळा/राजू मुजावर : पन्हाळा तालुका वन परिक्षेत्र कार्यालय आता नवीन सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाले आहे. कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते आणि सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.  दिर्घकालीन प्रतीक्षेला पूर्णविराम पन्हाळा तालुक्यात १९५७ साली स्थापन झालेले वन परिक्षेत्र कार्यालय यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतीत होते. मात्र जागेची … Continue reading पन्हाळा वन परिक्षेत्र कार्यालय वन विभागाच्या इमारतीत : उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन