Pandharpur Wari : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभे रिंगण पार पडले. मैदानावर वारकर्यांनी फुगड्या, सुरपाट्यांच्या खेळासह, भारुडांचे कार्यक्रम सुरु केले होते. (Pandharpur Wari) रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी एकच गजर केला पाडुरंग पाडुरंग! विठ्ठल विठ्ठल! (Pandharpur Wari )
