महाराष्ट्र

जय हरि विठ्ठल! आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचा भव्य रिंगण सोहळा

जय हरि विठ्ठल! आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचे भव्य रिंगण सोहळा 3 फेब्रुवारीला


सोलापूर/गुरुनाथ ताटे : वारकरी संप्रदायासाठी एक अतिशय मंगलमय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माऊलींच्या अश्वाचे भव्य रिंगण सोहळा 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता नार्थकोट प्रशाला पार्क चौक, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविक आणि वारकऱ्यांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वारी संस्कृतीचा हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी आणि माऊलींच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://youtu.be/2BWEtLTRVe0


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button