
Pandharpur Wari
Pandharpur Ashadhi Ekadashi : पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा (Pandharpur Ashadhi Ekadashi)
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त (Pandharpur Ashadhi Ekadashi) श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. (Pandharpur Ashadhi Ekadashi)












