देश- विदेशमहाराष्ट्र

ओयो रूमचा दरवाजा कपलकडून चुकून राहिला उघडा, आणि पुढे जे झाले ते पाहून…; पाहा व्हिडीओ


Couple Romance OYO Room : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही पाहून व्हाल थक्क. या व्हिडीओमध्ये एक जोडपं ओयो रूममध्ये रोमान्स करत आहे. परंतु यांच्याकडून रूमचा दरवाजा मात्र उघडा राहिला. घाईमध्ये याचेही भान राहिले नाही. या रूमच्या अगदी समोरच मेट्रो स्थानक आहे. मेट्रो स्थानकावर प्रवाशी हे दृश्य पाहून थक्क झाले.  

व्हिडीओतून समोर आले की, मेट्रो स्थानकावरून एक जण जोरात ओरडून सांगतोय की भावा, दार बंद कर. मात्र हे दृश्य पाहणारे लोकही जोरजोरात हसू लागले य. या घटनेचा व्हिडीओ लोकांनी शूट केला आहे.  यानंतर ओयो रूममधील तरुण धावत येऊन रूमचा दरवाजा बंद केला. लोक कपलचे “ओपन बॉन्डिंग” पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button