जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर आयोजित : ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र,  जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत सोलापूर येथे ग्रंथोत्सव 2024 चे  आज शिवछत्रपती रंगभवन येथे ग्रंथोत्सवाचे  साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी  श्री अनंत राऊत हे होते. तत्पुर्वी … Continue reading जिल्हा ग्रंथालय कार्यालय सोलापूर आयोजित : ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन